मोफत शिलाई मशीन वाटप योजना
महिलांना घरबसल्या किंवा स्थानिक पातळीवर व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साधन उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
योजनेचे प्रमुख उद्दिष्ट
- महिलांचे आर्थिक सक्षमीकरण
- स्वयंरोजगाराला प्रोत्साहन
- शिलाई व्यवसायासाठी साधन उपलब्ध करून देणे
- महिलांमध्ये कौशल्य विकास
- कुटुंबाच्या उत्पन्नाला हातभार लावण्यासाठी संधी
- ग्रामीण व गरजू महिलांना प्राधान्य
योजनेचा लाभ
पात्र लाभार्थींना संस्थेच्या नियम व निवड प्रक्रियेनुसार शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात येईल.
पात्रता पाहा